Tiranga Times Maharashtra
बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे भारतीय नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. दूतावासावर दगडफेक झाल्यामुळे भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा सोमवारी तातडीने अॅक्शन मोडमध्ये आले. भारताने खुलना, राजशाही आणि चितगाव येथील व्हिसा सेवा तातडीने निलंबित केल्या आहेत, तर बांगलादेशनेही भारतातील व्हिसा सेवा थेट बंद केल्या.
#TirangaTimesMaharashtra #IndiaBangladesh #DiplomaticTensions #VisaSuspension #IndianEmbassy
